सावनेर: जीटीएन कंपनी जवळ दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Nov 30, 2025 जीटीएन कंपनी जवळ रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना मिळताच त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले