घनसावंगी: श्रीक्षेत्र सिध्देश्वर पिंपळगाव येथील बालयोगी परमपूज्य ह.भ.प. भोलेबाबा यांचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतले दर्शन
मतदारसंघातील श्रीक्षेत्र सिध्देश्वर पिंपळगाव ता.घनसावंगी येथील पवित्र पावन मठामध्ये बालयोगी परमपूज्य ह.भ.प. भोलेबाबा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सर्व भक्तांसाठी दीपावली भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . माजी मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी उपस्थित राहून बोलेबाबा यांचे दर्शन घेतले. भाऊबीज कार्यक्रमाला उपस्थित राहून परमपूज्य ह.भ.प. भोलेबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.