संग्रामपूर: सोनाळा परिसरात २ मुलीचा विनयभंग करणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात दुचाकीवर दोन बहिणी भावासोबत जात असताना रस्त्यावर दुचाळी ओव्हरटेक करुन पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी व त्यांना मदत करुन शिविगाळ करीत धमकी दिणाऱ्या साथीदार अश्या ४ जणांविरुद्ध सोनाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करुन अटक केल्याची माहिती २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.