धामणगाव रेल्वे: 556 वी गुरुनानक जयंती उत्साहात साजरी, .बुधवार बाजार येथून गुरुनानक भगवंताची भव्य पालखी मिरवणूक
आज ५ नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी ४ वाजता धामणगांव रेल्वे शहरात गुरुनानक देवजींची ५५६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या सत्तर वर्षांपासून सिंधी समाज बांधव या जयंतीनिमित्त एकत्र येऊन भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षीही शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात कार्यक्रम पार पडले.बुधवार बाजार येथून गुरुनानक भगवंताची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ही पालखी सिंधी कॅम्प येथील गुरुद्वाऱ्यात पोहोचली. मिरवणुकीत पुरुष, महिला.....