भंडारा शहरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे (चिलम) सेवन करताना एका युवकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.), भंडारा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली. दि. 10 डिसेंबर रोजी रात्री 12:30 वा. दरम्यान आंबेडकर वॉर्ड, गणेषपूर, भंडारा येथील संरक्षक भिंतीमागील मोकळ्या जागेत ही घटना घडली. स.पो.नि. पुंजरवाड, स्था. गु. शा. भंडारा हे त्यांच्या स्टाफसह गस्त घालत असताना, आदित्य विजय मेश्राम, वय 24 वर्षे, रा. विदया नगर, भंडारा हा सार्वजनिक ठिकाणी..