पैठणचे आमदार विलास भूमरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकी प्रसंगी स्वतःच्या मुलासोबत मतदान कक्षात जाऊन मतदान केले यावेळी विलास भुमरे यांचा मुलगा थेट मतदानाच्या मशीन जवळ गेल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे मतदान गुप्ततेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहेपैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी मतदान केंद्रात त्यांच्या लहान मुलासह जाऊन मतदान केले. विशेष म्हणजे मतदान यंत्राजवळ मूलालाही नेले शिवाय त्याच्या बोटालाही शाई लावल्याने नव्या वादाला