कर्जत: कर्जत येथे वीज निर्मिती होते, तरी देखील चांगले, पुरेसे पाणी मिळत नाही हे लोकप्रतिनिधीचे फेल्युअर नाही का
अजित पवार
Karjat, Raigad | Nov 28, 2025 कर्जत येथे वीज निर्मिती होते आणि तरी देखील कर्जत शहराला चांगले आणि पुरेसे पाणी मिळत नाही ही येथील लोकप्रतिनिधी यांचे फेलियर नाही काय?असा प्रश्न अजित पवार यांनी केला.येथील निसर्ग पाहण्यासाठी कर्जत मध्ये पर्यटक येत असताना येथे रोजगार निर्मिती मध्ये होतो काय?याचा विचार मतदान करताना केला पाहिजे.आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिद्यापत्र दिले असून कर्जत शहराच्या बदलात आपण निर्णयक्षम असावी यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल