ऊसाला पहिला हप्ता 3200 देण्यात यावा या मागणीसाठी युवा संघर्ष समितीने उभा केलेल्या आंदोलनात हात इशारासभेतून जोपर्यंत बत्तीसशे रुपये पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत ऊसतोड व ऊस वाहतूक शेतकरी बंद करणार असल्याचा एल्गार करण्यात आला
घनसावंगी: घनसावंगी तालुक्यातील ऊस तोड व ऊस वाहतूक शेतकरी करणार बंद : युवा संघर्ष समिती चे तिर्थपुरी येथे एल्गार: ज्ञानेश्वर उढाण - Ghansawangi News