आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा भराडी महामार्गावर भीषण अपघात होऊन यामध्ये दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे सदरील अपघात मध्ये दुचाकी व सिमेंट टँकरचा भीषण अपघात होऊन यामध्ये दुचाकी वरील दोघेजण जागीच ठार झाले आहे