यवतमाळ: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम
,अत्याचारात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम अत्याचारात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी, जिल्ह्यात 55 प्रकरणांचा समावेश; पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. अशी माहिती आज रात्री आठच्या दरम्यान प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.