आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मध्ये माहिती देण्यात आली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १ डिसेंबरला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पैठण येथे शिवसेना आणि भाजपची युती झालेली नसून या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी दोन्ही उमेदवार यांच्या पैठण येथे सभांची आयोजन करण्यात आले असून एकमेकांच्या विरोधात प्रचार सभा घेण्यासाठी दोन्ही मोठे नेते उद्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे .