आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी विविध गावांसाठी प्रशासकीय अधिकारी निवडणूक साहित्यसह रवानगी करण्यात आली आहे यासाठी शिक्षक वर्ग पोलीस कर्मचारी एसटी महामंडळ कर्मचारी यांचा समावेश आहे