तेल्हारा: खेलदेशपांडे बांबर्डा खाकटा पांदण रस्त्याची मोकापाहणी
Telhara, Akola | Mar 21, 2024 तेल्हारा तालुक्यातील खेलदेशपांडे येथून बाबर्डा खाकटा कडे जाणाऱ्या शेतरस्त्याची आज दुपारी 4 वाजता महसूल मंडळ अधिकारी वं पटवारी यांनी मोकापाहणी केली असून याबाबत अहवाल तहसीलदार समाधान सोनवणे यांचेकडे सादर केला आहे शेतकऱ्यांना शेतातील आपला माल सुरक्षित घरी आणता यावा तसेच शेताची कामे करतांना सोईचे व्हावे म्हणून शासनाकडून पांदण रस्ते अंतर्गत क्षेत्रास्त्याची पाहणी करणे शेतरस्ते मोकळे करणे वं रस्त्याचे खडीकरण करणे आदी कामे केल्या जातात