वर्धा: विद्यार्थ्यांनी ज्ञानत सतत वाढ करून विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणस हातभार लावण्याचे आवहन कुलगुरू प्रो.शर्मा यांनी केले
Wardha, Wardha | Nov 17, 2025 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व व्यवस्थापन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिविन्यास कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. असल्याचे आज 17 नोव्हेंबर रोजी रात्री 11वाजता प्रसिद्धीस दिले विद्यापीठाचा परिसर सामंजस्य आणि सहयोगाचे व्यासपीठ तयार करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याने विश्वास व आत्मविश्वासाने आपले जीवन यशस्वी करावे हिंदी भाषे सोबतच संस्कृतीला जगतिक स्तरावर नेण्यची महत्त्वाची जबाबदारी MGAHV वर आहे कुलगुरूंनी म्हणाले