पातुर: पातुर बाळापूर विधानसभा क्षेत्रात एकाच आठवड्यात दोन दुर्मिळ सापांचे प्राण वाचवले
Patur, Akola | Dec 1, 2025 अकोल्याच्या सर्पमित्रांनी पुन्हा एकदा जीव वाचवण्याचे धाडस दाखवले आहे. बाळापूर तालुक्यातील व्याळा गावाजवळ टाकळी खोजबळ रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत तब्बल पाच फूट लांबीचा कोब्रा साप आढळला. या दरम्यान घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र चिकू इंगोले आणि ओम उंबरकर व केशव घोंगे यांनी मोठ्या सीताफिने सापाला सुरक्षितरित्या पकडून जीवनदान दिले. तर दुसरीकडे म्हैसांग येथे कापूस काढणीदरम्यान महिलांना पाच ते सहा फूट लांबीचा अत्यंत दुर्मिळ आणि अर्धविषारी साप दिसला. तत्काळ घटनास्थळी पोहोचून दिला.