हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 16 डिसेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला घेण्यात आली सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 34 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली