सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत नव एकता दुर्गत्सव मंडळ, अमराईपुरा तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी अर्पण करण्यात आली. ही मदत आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सहकारी उत्साहात उपस्थित होते. यामध्ये बालू न्याति, देवा शेबे, कार्तिक बोदगूलवार, शबिर सय्यद, लक्ष्मण परळिकर, आकाश टेकाम, शाम चव्हाण, विनोद चव्हाण, सचिन जाधव, सुषील गायकवाड, अनुज चव्हाण, अनिकेत मंगाम, नितीन पवार, पंकज शिवरामवार यांचा समावेश होता. मंडळाने दा