जिल्ह्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करण्यात आल्यानंतर न्यायालयाने २ डिसेंबरला जाहीर होणारा निकाल रद्द करण्यात आला असुन निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या नगरपरीषदांच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.रद्द करण्यात आलेल्या नगरपरीषदेची निवडणुक २० डिसेंबरला होत असुन एकाचवेळी २१ तारखेला सर्व नगरपरीषदांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.