₹ १.१० लाखांचे ११ गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत चाळीसगांव (ग्रामीण): चाळीसगांव ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी करत, नागरिकांचे गहाळ झालेले ११ मोबाईल संच शोधून काढले आहेत. या मोबाईलची अंदाजित किंमत ₹ १,१०,०००/- (एक लाख दहा हजार रुपये) इतकी आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी सो (पोलीस अधीक्षक, जळगांव), मा. सौ. कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव), आणि मा. श्री. विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या सूचनेनुसार, सायबर पोलीस स्टेशन, जळगां