आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी अंभई गटात भाजपाच्या विजय करा व आपल्या भागाचा विकास मी करेल असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई सभेत बोलताना माहिती दिली सदरील कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड आदींची यावेळेस उपस्थित होती