भीम जयंतीच्या मिरवणुकीत आँचलचे वडील मुली आणि मयत सक्षम सोबत नाचले , आज दिनांक दोन डिसेंबर रोजी सहाच्या दरम्यान इतवारा परिसरातील व्हिडियो व्हायरल झाला असून आँचलचे वडील गणेश मामीडवार हे मागच्या 14 एप्रिल रोजीच्या भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते .. मिरवणुकीत आंचल देखील त्यांच्या सोबत होती .. गणेश मामीडवार या मिरवणुकीत सक्षम सोबत नाचले .. आँचल आणि सक्षम देखील सोबत या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. आता हा व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.