भोकरदन: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक
आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आमदार निवासस्थानी घेतली आहे ,या बैठकीदरम्यान त्यांनी तालुक्यात व परिसरात सुरू असलेल्या कामकाजाविषयी आढावा घेत कामकाज तात्काळ व्यवस्थित करण्याच्या सूचना दिली आहे ,यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.