चंद्रपूर 3 डिसेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान वाळूचा उपसा वाहतुकीच्या कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितलेच्या तक्रारीवरून काँग्रेसचे नेते वैभव पिंपळ शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे