युवा संघर्ष समितीच्या वतीने घनसावंगीसह अंबड तालुक्यामध्ये ऊसाला पहिला हप्ता 32 रुपये मिळावा यासाठी आंदोलन उभे होत असून या पार्श्वभूमीवर समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुश नगर युनिट नंबर एक यांनी युवा संघर्ष समिती सोबत बैठक घेऊन 3000 पुढील भाव देण्याचे मान्य केले परंतु संदर्भात बैठक विस्फोट ठरले असून 3200 रुपये पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे युवा संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले