सावनेर पोलीस स्टेशन हद्दीच्या नागपूर रोडवर असलेल्या माळेगाव या गावाजवळ हायवेवर ट्रक आणि दुचाकीच्या अपघात झाला यामध्ये दुचाकी चालकाच्या मृत्यू झाला. या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे या अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या रोषही बघायला मिळाला आहे शवविच्छेदनाकरिता सामाजिक कार्यकर्ता हितजोती फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड हे लगेच घटनास्थळी पोहोचले आणि प्रेत शवविच्छेदनाकरिता घेऊन गेले आहे घटनास्थळी पोलीसही हजर झाली आहे.