भारतीय किसान संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकोली तहसीलदारांमार्फत धान खरेदी तात्काळ सुरू करावी धानाचे चुकारे द्यावे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये बोनस द्यावा या व इतर मागण्यासाठी मंगळवार दिनांक 27 जानेवारीला दुपारी तीन वाजता किसान संघाचे सदस्य व शेतकऱ्यांमार्फत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले