बुलढाणा: "तुम्ही सोनियाजींचे पाया पडायला जातात"
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आ.संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर
बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीत रडत बसले,उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आ.संजय गायकवाड यांनी आज 23 नोव्हेंबर रोजी दुपारी प्रत्युत्तर दिले आहे.उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधीचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं?आणि तेही आई मला मारलं म्हणत सोनिया गांधींचे पाय धरतात,अशी टीका उद्धव ठाकरेवर आ.संजय गायकवाड यांनी केली.