बुलढाणा: 15 वर्ष तुम्ही डांसबार मध्ये अय्याशी करत बसला आणि आता शहाणपणा शकवता!आ.संजय गायकवाड
सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी?असं टोला भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नांव ना घेता आ.संजय गायकवाड यांना लगावला होता. त्यावर ज्यांनी 15 वर्षे आमदार असतांना जनतेची सेवा सोडून मुंबईत डान्सबार मध्ये अय्याशी केली आणि आता आम्हाला शहाणपणा शकवता,असा पलटवार आ.संजय गायकवाड यांनी केल्याचं व्हीडिओ आज 24 नोव्हेंबर रोजी दुपारी समोर आलं आहे.