धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथून धम्म मिरवणूक
Beed, Beed | Oct 12, 2024 बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथपर्यंत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता काढण्यात आली. या धम्म मिरवणूकीत, भन्ते धम्मशील थेरो, भिकू संघ, उपासक, उपासिका सहभागी झाले होते. 69 व्या धम्म अनुप प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय पाचवी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे त्या धम्म परिषदेपूर्वी ही धम्म मिरवणूक काढण्यात आली होती