नांदुरा: बलेनोमध्ये कोंबून चोरल्या १४ बकऱ्या; विटाळी येथील घटना सीसी कॅमेऱ्यात कैद
नांदुरा तालुक्यातील विटाळी (धानोरा) येथील शेतकऱ्याच्या नऊ बकऱ्या व पाच बोकड चोरट्यांनी चक्क बलेनो कारमध्ये कोंबून चोरून नेल्या. १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली