व्ही गाव येथील वैतरणा नदीजवळ महिंद्रा थार गाडी चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत जाऊन कोसळली सुदीवाण्यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही व कोणी जखमी झाले नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटीव आपत्ती व्यवस्थापनित जास्त असल्याने तात्काळ घटनास्थळी दाखल होत एक तासाच्या आता प्रयत्न नंतर गाडी दरीतून बाहेर काढली