आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव जिल्हा परिषद पंचायत समिती साठी 68.68 टक्के इतके मतदान झाले आहे सकाळी दहा वाजेपासून सोयगाव तहसील परिसरात मतमोजणीला सुरुवात होणार आहे अशी माहिती मतदार अधिकारी सोयगाव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे