आज शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सातारा पोलिसांनी माहिती दिली की, चार डिसेंबरला सकाळी दोन वाजता फिर्यादी मुरजी खिमजी नोर वय 42 वर्षे राहणार बीड बायपास छत्रपती संभाजीनगर यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, तीन डिसेंबरला रात्री नऊ वाजता अज्ञात दुचाकी वरील तीन अज्ञात आरोपींनी फिर्यादी जवळची बॅग बळजबरीने पळून गेली सदरील बँक मध्ये दहा हजार रुपये असल्याची माहिती फिर्यादी यांनी दिली आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार भागवत पुढील तपास करीत आहे.