घनसावंगी: सध्या कुठलीही ऊस तोड ,वाहतूक थांबवू नका:आंदोलन मात्र सुरूच राहील, युवा संघर्ष समिती सदस्य किशोर मरकड
ऊस दरवाढ संदर्भात चालू असलेल्या युवा संघर्ष समितीच्या आंदोलनात सध्या कुठली ऊसतोड तसेच वाहतूक थांबू नये असे आवाहन युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले असून ऊस दरवाढीचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे