आर्णी: दुचाकी व चार चाकीची समोरा समोर धडक ;पाण्याच्या टाकीजवळ झाला अपघात
Arni, Yavatmal | Nov 22, 2025 आर्णी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी व चार चाकीची समोरा समोर धडक झाल्याची घटना आऊ दिनांक 22 नोव्हेंबर ला घडली आहे यामध्ये दुचाकी चालक गंभीर झाला आहे चार चाकी दाभाडी रोड वरून आर्णी कडे येत होती आणि दुचाकी तहसील कडून बस स्टँड कडे जात असताना दुचाकी व चार चाकीची समोरा समोर धडक लागली यामध्ये दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे यावेळी बघ्यांनी एकच गर्दी जेली आहे