साकोली: बँकेचे स्थांनातरण तात्काळ रद्द करण्याचा मागणीसाठी18गावातील नागरिक विर्सीतील बँक आँफ महाराष्ट्र समोर बसले आमरण उपोषणावर
विर्सी येथील40 वर्षापासून स्थायिक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे स्थानांतरण 21 नोव्हेंबरला साकोलीत होत आहे हे स्थानांतर तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी विर्शी व परिसरातील अठरा गावातील नागरिकांनी स्थानांतरण थांबवण्याच्या मागणीसाठी गुरुवार दि.20 नोव्हेंबरला दुपारी दोन पासून विर्सी बँकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास उपोषण चालू ठेवण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे