भारतीय सोनार समाज शाखा साकोली तर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज स्मृती महोत्सव करण्यात आला साजरा, भारतीय सोनार समाज शाखा साकोली तर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज स्मृति महोत्सव बुधवार दिनांक 4 फेब्रुवारीला साकोली येथील संत शिरोमणी नरहरी महाराज विठ्ठल रुक्माई मंदिर येथे साजरा करण्यात आला दीप प्रज्वलन पूजन पालखी सोहळा शोभायात्रा रांगोळी स्पर्धा हळदीकुंकू वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा गोपालकाला भजन बक्षीस वितरण सत्कार समारंभ व महाप्रसाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते +