आज दिनांक सात फेब्रुवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फरदापुर सावळद बारा बनोटी या गावांमध्ये आज रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती साठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आले सदरील प्रक्रियेसाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल तसेच फरदापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता सदरील प्रक्रिया शांततेत संपन्न झाली आहे