अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अहवाल केले आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थंडीच्या लाटेचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.
नगर: अहिल्या नगर जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट : दक्षता घेण्याचे अहिल्या नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन - Nagar News