,**आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव **
मा.डॉ.रमेश धापते सर व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आश्रम शाळा भेट देऊन ॲनिमिया मुक्त भारत याबाबत पाहणी करून शाळेला योग्य ते मार्गदर्शन दिले.
तसेच NQUAS नियोजन करण्यास सांगितले
2.4k views | Jalgaon, Maharashtra | Nov 19, 2025 जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना नूसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पार पाडण्यात आली या दरम्यान सर्जन डॉ.आर जे धापते सर यांनी 12 स्त्री शस्त्रक्रिया व 1 पुरुष शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली तसेच यादरम्यान उपस्थित कर्मचारी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, एल एस ओ ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.