कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवार, दि. १७ मे पासून धुळ्यात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉटन मार्केटजवळ, प्रीती सुधाजी हायस्कूलच्या बाजूला असलेल्या प्रसन्न हनुमान मंदिर, पवन नगर येथे हा सप्ताह रंगणार आहे.