कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीला दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास अंगणातून अपहरण करून चार चाकी वाहनात नेऊन निर्जन स्थळी तिच्यावर दोनदा लैंगिक अत्याचार करण्यात आला. नातेवाईकांसह मातापित्यांनी मुलीचा शोध घेऊन कमिशन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे