आज शनिवार सहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी समाज माध्यमावर टोल करणाऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चर्चा सुरू असून मात्र समाज माध्यमांवर अनेक जण टोल करीत आहे त्यांनी टोल करू नये असे आव्हान त्यांनी टोल करणाऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आज रोजी केले आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.