भुसावळ: भुसावळात तलवारसह दहशत माजवणारा पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ शहरात स्वतःजवळ तलवार बळगात दहशत निर्माण करणाऱ्याला पोलसिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १२ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.