निलंगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना–रिपाई महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. संजयराज हलगरकर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जाहीर सभा निलंगा शहरातील श्री. शिवाजी विद्यालय मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला आवर्जून उपस्थित राहून भाजप–शिवसेना–रिपाई महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.