सोयगाव: फरदापुर टी पॉइंट जवळ क्रुझर जीप दुचाकीचा अपघात एक जण ठार घटना सीसीटीव्ही मध्ये केद
आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की फरदापुर टी पॉइंट येथे क्रुझर जीप व दुचाकी चा भीषण अपघात झाला सदरील अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही घेत झाला असून यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे