भुसावळ: तळवेल येथून मोटारसायकल लंपास
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील तळवेल येथून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १३ नोव्हेंबर रोजी वरणगाव पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.