नागपूर शहर: समता नगर येथे आरोपीने घराच्या बाजूला किन्याच्या शेडमध्ये लपवून ठेवला होता गांजा ; कपिल नगर पोलिसांनी मारला छापा
30 नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार कपिल नगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समता नगर येथे राहणारा आरोपी आदर्श दहाट याच्या घराच्या बाजूला असलेल्या पिण्याच्या शेड वर छापा मार कार्यवाही करून 526 ग्राम गांजा जप्त केला आहे आरोपीकडून एक दुचाकी गांजा आणि मोबाईल फोन असा एकुण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे