तेल्हारा: सिरसोली येथे महावैष्णव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण कीर्तन महोत्सव संपन्न
Telhara, Akola | Mar 27, 2024 सिरसोली येथे महावैष्णव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण कीर्तन महोत्सव आज दुपारी 2 वाजता संपन्न झाले तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील मारुती संस्थान येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण कीर्तन महोत्सव संपन्न झाले व्यासपीठ नेतृत्व ह भ प गजानन महाराज बहाळ यांचे होते यावेळी दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे काकडा दहा ते अकरा गाथा भजन अकरा ते पाच गाथा पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी सेवा दिली