बुलढाणा: तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही घरचे उमेदवार समोर करतात! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी बुलढाणा येथील गर्दे सभागृहात बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही घरचे उमेदवार समोर करतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.